अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय? शरीरसंबंधित वाढेल कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका
अॅल्युमिनियम फॉईल आरोग्यासाठी का धोकादायक ठरते?
अॅल्युमिनियम फॉईलचा वापर कशासाठी केला जातो?
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात?
रोजच्या जेवणातील डब्यासाठी कायमच चपाती किंवा भाकरी बनवली जाते. जेवणात जर चपाती नसेल तर पोट व्यवस्थित भरत नाही. अनेकांना सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणात सुद्धा कायमच चपाती किंवा भाकरी लागते. सकाळी बनवलेली चपाती दीर्घकाळ गरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईल गुंडाळली जाते. यामुळे चपाती गरम राहते पण आरोग्यासंबंधित गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. ही सवय आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे चपात्या गरम ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करू नये. अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या जास्त वेळ ठेवल्यामुळे चपात्यांमध्ये अॅल्युमिनियम जमा होण्यास सुरुवात होते. हे अॅल्युमिनियम आरोग्यासाठी धोक्याचे ठरते, ज्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. (फोटो सौजन्य – istock)
आजकाल अनेक जण सहज मिळत असलेल्या अॅल्युमिनियम फॉईलचा चपाती गुंडाळण्यासाठी गुंडाळण्यासाठी करत असतात. वापर ऑफिसला जाताना लंच बॉक्समध्ये चपाती ओली होऊ नये म्हणूनही फॉईल वापरली होऊ शकते असे म्हटले जात आहे. जात असते. परंतू ही सवय आरोग्यासाठी घातक होऊ शकते.
डॉ. तरंग कृष्णा यांच्या मते, अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गरमागरम भरलेल्या चपात्या किंवा बराच काळ ठेवलेल्या चपात्यातून आपल्या शरीरात अॅल्युमिनियम जमा होऊ शकते.हळूहळू कॅन्सरसारख्या आजारांना हे निमंत्रण ठरु शकते. त्यामुळे चपात्यांना फॉईलमध्ये गुंडाळण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. फॉईलमध्ये चपाती गुंडाळू नये.
अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या गुंडाळल्याने याचे अॅल्युमिनियमचे कण शरीरात जात असतात, ज्यामुळे आपली इम्युन सिस्टीम डॅमेज होऊ शकते. हळूहळू कॅन्सरकडे पाऊल टाकले जावू शकते. अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करण्याऐवजी इतर रॅपिंग पेपरचा वापर करावा.डॉक्टर तरंग कृष्णा सांगतात की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सांगितले की आहे जर तुम्ही अॅल्युमिनियम भांड्यात जेवण शिजवत असाल तर त्यास एक वर्षांनंतर बदला.
अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या किंवा भाकरी गुंडाळून ठेवल्यास वर्षभरानंतर शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. आहारात होणारे बदल, स्टीलच्या कढईमध्ये शिजवलेले अन्नपदार्थ इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच होतो.






