11 मार्च. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. महाराजांच्या बलिदानानंतर मराठा सरदार आणि राजपरिवार झुकला नाही. त्यांनी अनेक प्रकारे औरंगजेबाला जेरीस आणलं. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे हे त्यातील प्रमुख सरदार. सरसेनापती संताजी यांच्या तेजस्वी लढ्याचा अभ्यास करून निवृत्त IPS अधिकारी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पुस्तक लिहिले. त्यावर आधारित चित्रपटाची घोषणा आज पुण्यात करण्यात आली. शेखर पाटील यांची ही मुलाखत संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठ्यांनी दिलेल्या चिवट झुंजीवर प्रकाश टाकते.