शासनाने आणि विमा कंपनीने ऑगस्टमध्येच आगरीम 25% पीक विमा देण्याचे जाहीर केले होते पण अद्यापही शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत तसेच अंतिम नुकसानीचे पंचनामे होऊन त्याला आता चार महिने उलटत असतानाही पिक विमा संदर्भात नापीक विमा कंपनी ठोस निर्णय घेते ना प्रशासन त्याकडे लक्ष देत आहे त्यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला.