• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Allegations Of Land Scam Were Made Against The Bivalkar Family As Well As Cidco

खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!

एका सामाजिक संघटनेने पत्रकार परिषद घेत ५० हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप बिवलकर कुटुंबीय तसेच  सिडकोवर केले होते. बुधवारी खुद्द रोहित पवार यांनी देखील सिडकोवर मोर्चा काढत सिडको एमडी याना निवेदन देत आरोप केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 21, 2025 | 08:27 AM
खोटा इतिहास सांगून बदनामी, सिडको क्षेत्रातील जमिनीविषयी बिवलकरांची भूमिका!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी मुंबई – सिद्धेश प्रधान : सध्या नवी मुंबई पनवेल उलवेतील बिवलकर कुटुंबियांना दिलेल्या जमिनीचा वाद चिघळला आहे. याविषयी एका सामाजिक संघटनेने पत्रकार परिषद घेत ५० हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचे आरोप बिवलकर कुटुंबीय तसेच  सिडकोवर केले होते. तर बुधवारी खुद्द आमदार रोहित पवार यांनी देखील सिडकोवर मोर्चा काढत सिडको एमडी याना निवेदन देत जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप केले. गेले काही दिवस सुरू असलेल्या या आरोपांवर परदेशात असलेल्या यशवंत बिवलकर यांनी याबाबतचा खुलासा करणारा व्हिडिओ जारी करत हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच संबंधित जमिनीबाबत त्यांनी माहिती दिली. यासह आमच्याबद्दलचा खोटा इतिहास सांगत आमच्या बिवलकर कुर्बियांची बदनामी केली जात असल्याचा आरोप विरोधकांवर केला.

 संबंधित जमिनीचे मालक यशवंत बिवलकर म्हणाले की, आम्ही  छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार आणि आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताफ्यातील सरदारांचे वारसदार आहोत. आमच्यावर जमीन घोटाळ्याबाबत करण्यात येणारे सर्व आरोप खोटेनाटे आणि खेदजनक आहेत. आम्ही ते सर्व आरोप फेटाळून लावत आहोत. या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडत आहोत. यशवंत बिवलकर म्हणाले की, मी स्वतः आर्कीटेक्ट असून, अनेक विद्यार्थ्यांना मी स्वतः प्रशिक्षण दिले आहे. भारत देशासाठी अनेक आर्कीटेक्ट घडवलेले आहेत. आमचे पूर्वज ब्रिटीशांच्या विरोधात लढले होते. त्यांनी देशासाठी रक्त सांडलेले आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज राघोजी आंग्रे यांनी आम्हाला येथील जमीन इनाम म्हणून दिली होती.

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

ब्रिटिशांनी ही जमीन जप्त केली होती. त्या विरोधात विनायक धोंडीराम बिवलकर यांनी ठाणे सेशन कोर्टात दावा दाखल केला होता. तसेच ब्रिटीशांच्या विरोधात थेट पी.व्ही.कौन्सिल म्हणजे त्यावेळचे म्हणजेच त्यावेळी सुप्रीम कोर्ट जे लंडन येथे होते. त्या कोर्टात न्यायालयीन लढाई लढून ती जिंकली होती. त्यानुसार कायद्याप्रमाणे आमची जमीन आम्ही परत मिळवली. त्यावेळची कोर्टाची ऑर्डर देखील आमच्याकडे आहे. सदर जमिनीबाबत युएलसी कायदा आम्हाला लागू होत नाही. 

जमीन विमानतळासाठी अधिग्रहित झाली

सदर जमीन नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने अधिग्रहित केलेली असल्याने त्याबदल्यात मोबदला म्हणून आम्हाला साडेबारा टक्के अंतर्गत सिडकोकडून जमीन मिळणार असल्याचे बिवलकर यांनी माहिती देताना सांगितले. अद्याप ती देण्यात आलेली नसताना यात घोटाळा झाल्याचा बिनबुडाचा आरोप सामाजिक संस्था सिटीझन फोरम यांनी केले. तसेच काही ’विचार ‘ वंत म्हणवणारे सामाजिक कार्यकर्ते देखील यात गुंतलेले आहेत असे बिवलकर यांनी माहिती देताना सांगितले.

…तर त्या जागेवर वृक्षारोपण करावे

सदरची जमीन वनखात्याची असल्याची बतावणी सामाजिक संघटना करत आहेत. सर्व्हे क्र.५१ जी जमीन सिडकोकडून आम्हाला प्राप्त होणार आहे तिचा खटला आम्ही उच्च न्यायालयात जिंकलो आहोत,त्याविरोधात सिडको सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तिथून इंटरिम स्टे देण्यात आलेला आहे.आमच्या जमिनीवर नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहिले आहे ,जर ती जागा वनखात्याची असेल तर विमानतळ रद्द करून तिथे वृक्ष लावण्यात यावेत असा टोला बिवलकर यांनी लगावला.

ज्या ज्या घटकांनी आमच्यावर खोटे आरोप करून आमची बदनामी केलेली आहे त्यांच्या विरोधात मी मुंबईत आल्यावर मानहानीचा खटला दखल करणार आहे. आमच्या जमीन प्रकरणाला वनखात्याशी जोडून नाहक राजकारण केले जात आहे असा इशारा बिवलकर यांनी दिला.

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

या प्रकरणाबाबत सिडकोने आपली भूमिकाला स्पष्ट केली. सिडको एम डी विजय सिंघल म्हणाले की, 1970 मध्ये बिवलकर यांची देखील जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी त्या जमिनीच्या बदल्यात साडे बारा कायद्यांतर्गत जमिनीची त्यांनी मागणी केली.
त्यानुषंगाने सिडकोने शासनाकडे यांबाबत भुमिका मांडत पत्रव्यवहार केला होता. शासनाने १ मार्च२०२४ रोजी विधी विभागाच्या सल्ल्याने आम्हाला कळवले की, बिवलकर जमिनीस पात्र आहेत. त्या आदेशानुसार सिडकोने खात्री करून मगच प्लॉट देण्याचा निर्णय घेतला होता याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रात आल्यावर वन विभागाने आम्हाला ऑक्टोबर व डिसेंबरमध्ये पत्र दिले. त्यात फॉरेस्ट जमीनाचा भाग याच जमिनीत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आम्ही तातडीने अहवाल बनवून शासनाकडे पाठवला व शासनाचे मार्गदर्शन मागितले आहे. तो पर्यंत ५३ हजार चौ. मी. भूखंड बिवलकराना देण्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. हा प्रश्न ५३ हजार तसेच दुसऱ्या एका प्रकरणातील ८ हजार चौ. मी. भुखंड देण्यापर्यंत मर्यादित असून या भूखंडाच्या व्यतिरिक्त कोणतीही जमीन दिली गेलेली नाही.

Web Title: Allegations of land scam were made against the bivalkar family as well as cidco

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 08:15 AM

Topics:  

  • cidco
  • maharashtra
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती
1

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती

Karjat News : कर्जतमध्ये दोन गोवंश जनावरांची कत्तल, 3 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल
2

Karjat News : कर्जतमध्ये दोन गोवंश जनावरांची कत्तल, 3 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल

OLA Uber: महाराष्ट्र सरकारची नजर आता ओला-उबरवर,’ॲग्रीगेटर नियम 2025′ मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती
3

OLA Uber: महाराष्ट्र सरकारची नजर आता ओला-उबरवर,’ॲग्रीगेटर नियम 2025′ मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती

Panvel: नावडे-रोडपाली वाहतूक कोंडी बनली ‘वरदान’; रस्त्यावर भेळ आणि चहा वाल्यांची ‘चांदी’!
4

Panvel: नावडे-रोडपाली वाहतूक कोंडी बनली ‘वरदान’; रस्त्यावर भेळ आणि चहा वाल्यांची ‘चांदी’!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

‘धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा’; काँग्रेस नेत्याची मागणी

‘धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा’; काँग्रेस नेत्याची मागणी

“6 महिन्यात मला कळलं मी लग्न करुन चूक केली”; अभिनेत्री मयुरीचा वाघ घटस्फोटावर स्पष्टच बोलली

“6 महिन्यात मला कळलं मी लग्न करुन चूक केली”; अभिनेत्री मयुरीचा वाघ घटस्फोटावर स्पष्टच बोलली

India Weather Update: ‘कुठे भयंकर पाऊस तर कुठे…’; अनेक राज्यांमध्ये IMD ने दिला ‘हा’ इशारा

India Weather Update: ‘कुठे भयंकर पाऊस तर कुठे…’; अनेक राज्यांमध्ये IMD ने दिला ‘हा’ इशारा

गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

गुंड निलेश घायवळच्या भावाच्याही अडचणी वाढल्या; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Bihar Election 2025: जागावाटपावरून महाआघाडीत दरी ; काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास लालू प्रसाद यादवांचा नकार

Bihar Election 2025: जागावाटपावरून महाआघाडीत दरी ; काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास लालू प्रसाद यादवांचा नकार

IND vs WI : भारतीय कर्णधाराने झळकावले शतक! रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकून रचला इतिहास रचला

IND vs WI : भारतीय कर्णधाराने झळकावले शतक! रोहित शर्मा आणि सौरव गांगुलीला मागे टाकून रचला इतिहास रचला

व्हिडिओ

पुढे बघा
Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: मुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Sangli : मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांची कारवाई

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Kolhapur News : आम आदमी पार्टीकडून महापालिकेसमोर खडी धूळ फेक आंदोलन

Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.