१२ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर सायबर सेन्सॉरशिप विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस इंटरनेटवरील सेन्सॉरशिपविरोधात जनजागृती करण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी समर्पित आहे
क्विक हील टेक्नॉलॉजीजने बीआयआरडी लखनौसोबत भागीदारी करत ग्रामीण वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षेसाठी धोरणात्मक सहकार्य जाहीर केले आहे. या भागीदारीत संशोधनाच्या माध्यमातून आरएफआयला सायबर जोखमींविरुद्ध सक्षम केले जाईल.
सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त व्हिसाने ऑनलाइन व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी बायोमेट्रिक्स, टोकनायझेशन, विश्वसनीय वेबसाइट्सचा वापर आणि प्रायव्हसी पॉलिसीज तपासण्याच्या टिप्स दिल्या आहेत.
काही फसवी ॲप्स पेमेंट मिळाल्याची खोटी नोटिफिकेशन सेंड करतात. ज्यामुळे व्यापाऱ्यांचा गैरसमज होतो. अशा फसव्या ॲप्सपासून व्यापाऱ्यांनी सावध राहणं गरेजंच आहे, अन्यथा त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
प्रत्येक गुन्ह्यामध्ये एकातरी सोशल मिडीया पोस्टचा समावेश असतो. काहीवेळा ही पोस्ट खरी असते तर काही वेळा खोटी. पण सोशल मिडीयावर करण्यात आलेली पोस्ट खरी आहे की खोटी याचा तपास कशा…
बनावट ॲप्सचा वापर करून लोकांची फसवूणक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे. सायबर गुन्हेगार अत्यंत हुशारीने विश्वासार्ह ॲप्सची नक्कल करतात आणि बनावट…