देवगड-आचरा मार्गावरील दहीबांव-नारिंग्रे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. देवगडहून नारिंग्रे येथे जाण्यासाठी वाहनचालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे.