राजकारणामध्ये अफाट लोकप्रियता मिळवणारे भाजपचे बीडचे नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेही काही राजकारणी होऊन गेले ज्यांनी सत्तेतील आणि विरोधी बाकांवरील नेत्यांची मने जिंकली. असे भाजपचे बीडचे नेते गोपीनाथ मुंडे. त्यांनी भाजप पक्ष महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहचवण्यामध्ये शर्तीचे प्रयत्न केले. त्यांच्या भाषण आणि सभांना उफाळणारी लोकांची गर्दी ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत असत. आमदार, खासदार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांनी 03 जून 2014 साली जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने बीडच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी झालेल्या दिसून आल्या.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
03 जून जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
03 जून मृत्यू दिनविशेष