केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) संशयास्पद कपातीचा दावा करणाऱ्यांना पाठवलेल्या सूचनेनंतर, १५ लाखांहून अधिक करदात्यांनी चालू कर निर्धारण वर्षासाठी सुधारित रिटर्न दाखल केले आणि त्यांच्या चुका दुरुस्त केल्या आहेत.
आयटीआर प्रक्रियेची अंतिम मुदत संपत आली आहे. तरीही तुमचा आयटीआर परतावा अद्याप आला नाही का? जर आयकर विभाग (सीपीसी) तुमचा रिटर्न निर्धारित वेळेत प्रक्रिया करत नसेल, तर तुम्हाला पैसे आणि…
२०२५ या आर्थिक वर्षात देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन ८% वाढून १७.०५ लाख कोटींवर पोहोचले आहे. कॉर्पोरेट करात सतत वाढ आणि कमी परताव्यांमुळे ही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष…
तुम्ही आयटीआर रिफंडची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयकर विभागाबद्दलच्या १३ महत्त्वाच्या गोष्टी सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. सीबीडीटीच्या मते, बहुतेक रिफंड डिसेंबर २०२५ पर्यंत जमा होतील
देशात रिटर्न दाखल करणाऱ्यांची संख्या घटली असली तरी प्राप्तीकराचे आकडे वाढतच आहेत. हे प्रामुख्याने टीडीएस (स्रोतावर कर वजावट) प्रणालीच्या विस्तारित व्याप्तीमुळे शक्य झाले आहे
देशभरातील लाखो करदाते सध्या त्यांच्या आयकर परतफेडीची वाट पाहत आहेत. पोर्टलवर वारंवार स्थिती तपासल्यानंतरही, परतफेडीचा अभाव त्यांच्या निराशेत भर घालत आहे. तुमचे पैसे कुठे अडकले आहेत याचा संपूर्ण खुलासा वाचा…
एफडीपेक्षा करमुक्त हमी परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना जीआरपी नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जीआरपीच्या या सुरक्षित पर्यायामुळे गुंतवणूकदारांना ६.९% पर्यंत करमुक्त परतावा मिळेल. याबद्दल सविस्तर जाणूया घेऊया..
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. परतफेड, टीडीएस आणि व्याज मोजणीतील चुका दुरुस्त करण्यासाठी धावपळ करण्याची करदात्यांना आवश्यकता नाही. कारण, सीपीसीला विशेष अधिकार देण्यात आले आहे.
भाजी विक्रेत्याचं नशिब फळलं आहे. राजस्थानच्या अमित सेहर या भाजी विक्रेत्याने 11 कोटी रुपये जिंकले. मात्र, आता सरकार त्यांना लॉटरीचे किती पैसे देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढली आहे. सीबीडीटीने ३० सप्टेंबरवरून ही मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे लाखो करदात्यांना आणि ऑडिटर्सना मोठा दिलासा मिळाला आहे.
आयटीआर भरण्याची आज शेवटची तारीख असल्याने पोर्टलवर प्रचंड ताण आला आहे. पोर्टल स्लो झाल्याने करदाते हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत आयकर विभागाने एक सोपा उपाय सांगितला आहे.
ITR दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, आता फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. मुदत चुकल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. अनावश्यक त्रासापासून वाचण्यासाठी आताच तुमचे रिटर्न भरा आणि सर्व…
आयटीआर-५ चा एक्सेल फॉर्म आता ऑनलाइन सक्रिय करण्यात आला आहे. याद्वारे फर्म्स, LLP, AOP, BOI, ट्रस्ट आणि सोसायटी सहजपणे कर परतावा दाखल करू शकतात. कसे ते जाणून घ्या
Income Tax Return: जे लोक नियमितपणे त्यांचे आयकर रिटर्न भरतात त्यांना बँकांकडून सहजपणे कर्ज दिले जाते. जे लोक आयकर रिटर्न भरतात ते भविष्यातील भांडवली तोटा सहजपणे पुढे नेऊ शकतात.
Income Tax Refund: आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की ते कधीही ईमेल, फोन कॉल किंवा मेसेजद्वारे पासवर्ड, ओटीपी, बँक खाते क्रमांक किंवा आधार यासारखी वैयक्तिक माहिती विचारत नाही. याबाबतची अधिक…
आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आता १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, परंतु ही प्रत्येकासाठी नाही. कोणत्या श्रेणीतील व्यक्तींना त्यांचे कर रिटर्न कधीपर्यंत भरायचे आहेत जाणून घ्या
सरकारने आयकर विधेयक २०२५ मध्ये प्रस्तावित केले असून आता ITR भरणे TDS परतफेडीसाठी एका साध्या फॉर्मने शक्य होणार आहे. विशेषतः ज्यांचे उत्पन्न करपात्र श्रेणीपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी उत्तम ठरेल
फॉर्म १६ हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो तुम्हाला आयकर रिटर्न भरण्यास मदत करतो. हा फॉर्म किती महत्त्वाचा आहे आणि किती नाही हे जाणून घ्या. दरवर्षी जून-जुलैमध्ये या फॉर्मची चर्चा…
Income Tax Return: रिटर्न भरल्यानंतर, करदात्यांना परतावा कधी मिळेल हे जाणून घेणे महत्वाचे आहे. या बातमीत तुम्हाला आयकर परतावा प्रक्रिया कशी करावी, त्याची स्थिती कशी तपासावी आणि परतावा प्रक्रियेतील संभाव्य…
Income Tax Return: फॉर्म १६ हे तुमच्या नियोक्त्याने दिलेले प्रमाणपत्र आहे जे तुमच्या पगारातून कर वजावटीचा स्रोत (टीडीएस) कापून आयकर विभागाकडे जमा केल्याचा पुरावा म्हणून दिले जाते. करदात्यांना या महिन्यापासून…