• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Halts Tariffs On Canada Mexico For 30 Days

ट्रम्पने कॅनडा अन् मेक्सिकोला दिला दिलासा; टॅरिफमधून मिळाली ‘इतक्या’ दिवसांची सूट

राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातील घेताच देशाच्या सुरक्षेसाठी आणि अमंली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लागू केला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2025 | 06:07 PM
US halts tariffs on Canada, Mexico for 30 days

ट्रम्पने कॅनडा अन् मेक्सिकोला दिला दिलासा; टॅरिफमधून मिळाली 'इतक्या' दिवसांची सूट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातील घेताच देशाच्या सुरक्षेसाठी आणि अमंली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लागू केला होता. त्यांच्या या निर्णयाने तीन्ही देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या कराच्या प्रत्युत्तरदाखल कॅनडा आणि मेक्सिकोने कर लादण्याची धमकी दिली होती. त्यानंतर चीननेही अमेरिकेच्या उत्पादनांवर 10 ते 15 टक्के कर लागू केला होता.

कॅनडा आणि मेक्सिकोला 30 दिवसांची सवलत

मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंचर दोन्ही देशांना करातून 30 दिवसांची सूट दिली आहे. सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर ट्रुडोंनी जाहीर केले की, अमेरिकेने लादलेले टॅरिफ 30 दिवसांसाठी स्थगित केले आहे. मेक्सिकोला देखील 30 दिवसांसाठी ट्रम्प यांनी सवलत दिली होती. ही सवलत त्यानंतर देण्यात आली आहे, जेव्हा दोन्ही देशांनी सीमा सुरक्षा आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – हिंद महासागरात पाणबुडींची शर्यत; पाकिस्तान चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने तयार केली ‘ही’ योजना

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले, “मी या सुरुवातीच्या परिणामांवर खूश आहे आणि शनिवारी जाहीर केलेले टॅरिफ 30 दिवसांसाठी स्थगित करत आहे. या काळात कॅनडासोबत अंतिम आर्थिक करार शक्य आहे का, हे पाहिले जाईल. हे सर्वांसाठी योग्य ठरेल.”

कॅनडा यांचा ड्रग तस्करीविरोधी लढा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, “हे स्थगिती फक्त तेव्हाच राहील, जेव्हा आपण एकत्र काम करू.” त्यांनी पुढे म्हटले की, कॅनडाचे सरकार ड्रग माफियांचे नाव जाहीर करेल आणि मेक्सिकोतील ड्रग कार्टेलना दहशतवादी गट म्हणून घोषित करेल. तसेच, अमली पदार्थांची तस्करी, मनी लाँडरिंग आणि संघटित गुन्हेगारीशी लढा देण्यासाठी कॅनडा-अमेरिका संयुक्त विशेष दल स्थापन करण्यात येईल.

चीनसाठी कोणतीही सवलत नाही

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागण्यांना स्वीकारत मेक्सिकोनेही अमेरिका-मेक्सिको सीमारेषेवर 10 हजार नॅशनल गार्ड्सची तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने चीनला कोणतीही सवलत दिलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत ट्रम्प लवकरच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्याचा विचार करत आहेत.

व्यापार युद्धाचा धोका कायम

मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यापार युद्धाचा धोका आत्तापर्यंत टळला असला, तरी ट्रम्प प्रशासन भविष्यात पुन्हा टॅरिफ वाढवू शकतो. कॅनडा आणि मेक्सिकोला सध्या थोडीशी दिलासा मिळाला असला, तरी ट्रम्प सहजपणे नव्या करारांसाठी टॅरिफ पुन्हा लागू करू शकतात. तसेच, ते लवकरच युरोपियन युनियनमधून येणाऱ्या उत्पादनांवर टॅरिफ लावण्याचा विचार करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधानांच्या अमेरिकी दौऱ्याची तारीख ठरली; अखेर पाच वर्षांनी होणार मोदी-ट्रम्प भेट, जाणून घ्या काय असेल खास…

Web Title: Us halts tariffs on canada mexico for 30 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Canada
  • China
  • Donald Trump
  • Justin Trudeau
  • New Mexico
  • US

संबंधित बातम्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तोरा कायम; आता गोड बोलू लागले डोनाल्ड ट्रम्र
1

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तोरा कायम; आता गोड बोलू लागले डोनाल्ड ट्रम्र

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना
2

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना खुश करण्यासाठी बॉयफ्रेंडने केली सर्जरी पण शेवटी मृत्यूचं आला अंगलड… अंगावर शहारा आणणारी घटना

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ
3

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?
4

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ॲसिडिटीमुळे सतत करपट ढेकर- जळजळ होते? जेवणानंतर ‘या’ बारीक दाण्यांच्या मिश्रणाचे सेवन करून मिळवा आराम, वेदनांपासून मिळेल मुक्ती

ॲसिडिटीमुळे सतत करपट ढेकर- जळजळ होते? जेवणानंतर ‘या’ बारीक दाण्यांच्या मिश्रणाचे सेवन करून मिळवा आराम, वेदनांपासून मिळेल मुक्ती

Nov 15, 2025 | 05:30 AM
अभिनेता रुचिर गुरव साकारणार ‘सावल्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र!

अभिनेता रुचिर गुरव साकारणार ‘सावल्याची जणू सावली’ मालिकेतील ‘सोहम’ हे पात्र!

Nov 15, 2025 | 04:15 AM
सासवड नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार; संजय जगतापांसमोर असणार ‘हे’ आव्हान

सासवड नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार; संजय जगतापांसमोर असणार ‘हे’ आव्हान

Nov 15, 2025 | 02:35 AM
बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर

बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर

Nov 15, 2025 | 01:15 AM
TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

Nov 14, 2025 | 11:21 PM
PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

Nov 14, 2025 | 10:59 PM
‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Nov 14, 2025 | 10:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.