Lalbagh Raja Mandal Defamation claim filed in Mumbai HC : गुजरातवरुन तराफा आणल्यामुळे विसर्जनाला विलंब झाल्याबाबत दावा करणाऱ्या हिरालाल वाडकर यांच्याविरोधात लालबाग राजा मंडळ मुंबई हायकोर्टात जाणार आहे.
संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे आगमन ढोल ताशांचा गजरात मोठ्या आनंदाने केले जात आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंडळांच्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर…
मुंबईतील प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळ लालबागचा राजा आणि चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्यासोबत साजरीकरणासाठी नेस्टेरा या प्रिमिअम होम फर्निशिंग्ज ब्रँडने सहयोग केला होता. या सहयोगामधून कला, भक्ती व सांस्कृतिक अभिमानाचे संयोजन…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेसळी गणरायाचरणी नतमस्तक होत मुख्यमंत्र्यांनी बाप्पाचा आशीर्वाद घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांसह तिथं असणाऱ्या गणेशभक्तांचं अभिवादनही स्वीकारलं.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, यावर्षी एका बाजूला सर्वसामान्य भक्तांना धक्काबुक्की केली जात होती तर दुसऱ्या बाजूला उद्योगपती, सेलिब्रिटी लोकांना फोटो सेशनसह दर्शन…
लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बेळगाववरून आलेल्या ८४ वर्षीय नलिनी पाटील या मुख दर्शन रांगेत उभ्या होत्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. लालबागच्या राज्याच्या मंडपात दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या २० किलो सोन्याचा मुकूट लालबागच्या राजाला चढवला आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी लाल बागच्या राजाच्या मुर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात…
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaug Raja) चरणी भाविकांनी भरभरून दान केले आहे. यावर्षी लालबगाच्या चरणी भाविकांनी ३.५ किलो सोने आणि ६४ किलो चांदी अर्पण केली.