याआधी इंदापूर नगरपरिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात देत जनतेने अजितदादांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याच मालिकेत आता पंचायत समितीही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.
या निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील वर्चस्व, सत्ता आणि राजकीय प्रतिष्ठा यासाठी मित्र पक्षांमधीलच उमेदवार आमनेसामने आले आहेत.
Marathi news Live Blog- भारतासाठी ही नक्कीच मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नुकतेच बजेट झाले असून व्यवसायाच्या दृष्टीने हे नक्कीच महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
महापालिका निवडणुकीत बंद पडलेल्या १,१९२ मतदानयंत्रे आणि ८१२ कंट्रोल युनिट सध्या जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत.
चंदगडमधून काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांनी भाजपाशी मैत्री केली आहे. तर गेले एक दशकाहून अधिक कालावधी कुपेकर कुटुंबात राजकीय वारसदारावरून जुंपली होती. राजकीय संघर्ष बळावला होता.
Pune ZP Election- जिल्हा परीषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात वरचष्मा असुन, त्यांनी जिल्हा परीषदेचा गड राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीच्या दहा गणांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले.
५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या निवडणुका होणार आहेत. १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल.या निवडणुकीत दोन मते द्यायची आहेत. एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाला द्यावी…
जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या प्रारूप यादीवर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल…
Maharashtra Zilla Parishads Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चेदरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले आहे.