मीरा भाईंदरमध्ये मतदान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह असताना प्रशासकीय व्यवस्था मात्र कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी अपुरी व्यवस्था, कर्मचाऱ्यांचा अभाव आणि वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसत होती. यावर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.