MNS Campaign Shivaji : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘सेल्फी विथ ज्ञानू’ ही अनोखी मोहीम सुरू केली आहे. मतदार…
कल्याण-शीळ रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याचप्रकरणी कल्याण फाटा मार्गावर मनसेच्या नेतृत्वात वाहतूक कोंडी विरोधात जन आंदोलन करण्यात आले.
CJP Protest : CJP च्या समर्थनार्थ पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचे वृत्त आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरातील आंदोलनादरम्यान अभिनेता इम्रान खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.…
MNS Activists : शिवार गार्डन परिसरातील Zepto स्टोअरचे मॅनेजर जय पाठक यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांनी छेडछाड आणि अयोग्य शारीरिक वर्तन केल्याचे आरोप केले आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी जय पाठक…
Raj Thackeray : दिल्लीतील SIR विरोधी आंदोलन आणि कॉकरोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी…
देशभरात SIR प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापलं असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असून, पुढील आठवड्यात जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे…
वसई-विरार महापालिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘भीक मांगो’ आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहार आणि स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवल्याच्या आरोपांवरून हे आंदोलन करण्यात आले.
पुणे शहरातील सर्व 'पीएमपीएमएल' बसथांब्यांची सुरक्षितता तपासण्याची मागणी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Ambernath Green Data Center: अंबरनाथ नगरपरिषदेच्या अजेंड्यावरील विषय क्रमांक ५८ अंतर्गत प्रस्तावित ‘ग्रीन एकात्मिक डेटा सेंटर पार्क’ला वडोलगाव आणि चिखलोली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतील प्रक्रिया केलेले पाणी देण्याच्या प्रस्तावाला मनसेने…
Washim Drought News: वाशिम जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, आठ दिवसांत ठोस निर्णय…
मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्त तसेच पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवदनातून प्रशासनाला इशाराही दिला आहे.
Raju Patil: मनसे नेते राजू रतन पाटील यांचा 26 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून, त्यानिमित्त शहरात फ्लेक्स, बॅनर किंवा होर्डिंग्स लावू नयेत, असे आवाहन त्यांनी समर्थक, मनसैनिक, स्नेही आणि मित्रपरिवाराला केले…
MNS : प्रस्तावित जामदा प्रकल्प क्षेत्रात अनधिकृत बांधकाम होत असल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत बांधकामांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
Amit Thackeray : गणेशोत्सवादरम्यान लहान मुलांच्या अंगाला सिल्वर किंवा केमिकल रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रूपात उभे करून भीक मागायला लावण्याच्या प्रकारावर अमित ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.…
राज ठाकरे यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या वादातून पुण्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महेश मोटे चर्चेत आला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी त्याला काळं फासून राज ठाकरेंच्या फोटोसमोर माफी मागायला लावल्याचा दावा असून,…
अमित ठाकरेंनी पुणे दौऱ्यात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलं. राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा त्यांनी गणरायाकडे व्यक्त केल्याचं सांगितलं.
KDMC News: कल्याणनजीक मांडा-टिटवाळ्यातील नांदप रोडवरील इंदिरा नगर परिसरात नाल्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडल्याचा आरोप असून, पाणी रस्त्यावरून थेट नागरिकांच्या…
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनांवरील प्रशासकीय सेवेमधील काही हुद्द्यांची मानीव दिनांकापासून पदोन्नती करण्याची प्रस्तावित प्रक्रिया रद्द करून सर्व संबंधित सेवकांची नव्याने सखोल तपासणी व पडताळणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…
Amit Shah : अमित शाहांच्या ‘महाराष्ट्र बहुभाषिक प्रदेश’ या वक्तव्यावरून मनसेने संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य असल्याचं सांगत गजानन काळेंनी अमित शाहांना थेट इशारा दिला.
Raj Thackeray on National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा गुजरातमधील केवडिया येथे हलवण्याच्या निर्णयावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला सवाल केला आहे. दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावलण्याची गरज…