अहमदाबाद महामार्गावर घडलेला एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार संपूर्ण परिसराला हादरवून गेला. दिड वर्षांचा चिमुकला पाच तास रुग्णवाहिकेत उपचार मिळवण्यासाठी तडफडत होता.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांनी पत्रकार परिषेदतअधिकारी सुहास चिटणीस यांनी प्रकल्पाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यामध्ये 610 करोडचा निधी वापरून संपूर्ण 121 किमी लांबीच्या रस्त्याचे व्हाईट टोपिंगचे काम करण्यात येणार…
मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यादृष्टीने तपास करताना, परिसरातील पंधरा वर्षीय मुलगा अचानक गायब झाल्याची माहिती पेल्हार पोलीसांना मिळाली होती.
पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग बंद आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या घटनेत एका निष्पाप बाळाचा बळी देखील गेला आहे. मुंबई अहमदाबाद प्रवासादरम्यान पालघर जवळ चालक विजय कुशवाह याने चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची…