नदी परिसरात मानव जीवन आणि संस्कृतीचा विकास झाला. आजही त्याचे ठसे नदी घाटात दिसून येतात. पेंच नदी घाटीतील राणी घाट परिसरातील प्राचीन गुहा आणि त्याचा इतिहास अत्यंत जूना आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली. तुम्हाला उभे राहायचे असेल तर जीवाचे रान करून काम करा. येईल त्या संकटाला सामोरे जा. विरोधक…
गेल्या तीन महिन्यांमध्ये राज ठाकरे यांचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. मागील वेळी राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपविरोधात लढणार असे सांगितले होते. या दौऱ्यात मनसे प्रमुखांच्या हस्ते नवीन…
मी आता उपमुख्यमंत्र्याच्या शहरात आलो आहे. कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. मी पक्ष आणि संघटनेच्या कामासाठी आलो आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर ते…