Life On Mars : बुधवारी पर्सिव्हरन्सच्या या शोधाबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी नमुन्यांची तपासणी करावी लागेल. त्यानंतरच काही सांगता येईल.
हे छायाचित्र १९८९ मध्ये नासाच्या व्हॉयेजर २ अंतराळयानाने पृथ्वीपासून ४.७ अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून काढले होते. या छायाचित्रानंतर, अंतराळयानाचे कॅमेरे कायमचे बंद करण्यात आले.
NASA oxygen study : नासा आणि जपानच्या तोहो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की पृथ्वीवरील ऑक्सिजनचा साठा एके दिवशी संपेल. जाणून घ्या…
शुभांशु शुक्लाच्या अंतराळ प्रवासासाठी इस्रोने सुमारे ५५० कोटी रुपये दिले आहेत. हा एक असा अनुभव आहे जो अंतराळ संस्थेला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम 'गगनयान' योजना आखून अंमलात आणण्यास मदत करेल
४१ वर्षांनंतर, पुन्हा एकदा एक भारतीय केवळ अंतराळात प्रवेश करणार नाही, तर पहिल्यांदाच देशाचा एक नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा भाग बनेल आणि तेथे दोन आठवडे घालवून विविध उल्लेखनीय अवकाश संशोधन…
Alien Day 2025 : दरवर्षी २६ एप्रिल रोजी जगभरात "Alien Day" साजरा केला जातो, आणि यंदाच्या २०२५ च्या Alien Day निमित्त एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे.
अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासाने पुन्हा एकदा ऐतिहासिक यश मिळवले आहे. नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील "विच हेझल हिल" या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन खडकांचा शोध घेतला आहे.
"या विश्वात आपण एकटे आहोत का?" या प्रश्नाने मानवजातीला अनेक शतकांपासून भुरळ घातली आहे. आता या प्रश्नाचे सर्वात ठोस उत्तर मिळण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे.
Blue Origin Mission: Blue Origin Mission : मोहिमेदरम्यान, गायिका केटी पेरीने लुई आर्मस्ट्राँगचे 'व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड' हे गाणे गायले. या रॉकेटने दोन्ही बाजूंनी एकूण 212 किमी अंतर कापले.
2025 च्या अखेरीस नासा एक नवीन मिशन सुरू करणार आहे. यासाठी त्यांनी इलॉन मस्कची कंपनी SpaceX निवडली आहे. या मोहिमेला 'पँडोरा मिशन' असे नाव देण्यात आले आहे.
मिशन स्पेशालिस्ट म्हणून कोलंबियाला गेलेल्या कल्पना यांचा जन्म 1 जुलै 1961 रोजी कर्नाल, हरियाणा, भारत येथे झाला आणि पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करणारी ती पहिली महिला होती.
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने मंगळावरून माती आणि दगडांसारखे नमुने आणण्याची नवी योजना आखली आहे. मंगळावरून नमुने आणण्याचा हा स्वस्त मार्ग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अंतराळ प्रेमी एका अनोख्या खगोलीय घटनेचे साक्षीदार होणार आहेत, ज्यामध्ये धूमकेतू C2024 G3 (Atlas) 1 लाख 60 हजार वर्षांनंतर प्रथमच दिसणार आहे. NASA ने खुलासा केला आहे की C2024 G3…
नासाचे शास्त्रज्ञ बेंजामिन फोंग चाओ यांच्या मते, या थ्री गॉर्जेस धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग प्रतिदिन 0.06 मायक्रोसेकंदांनी कमी झाला आहे. यावर नासानेही दिला निर्वाणीचा इशारा.
1969 मध्ये अपोलो-11 मोहिमेदरम्यान नील आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावरून माती गोळा केली होती. मातीचे नमुने घेऊन तो पृथ्वीवर परतला. यानंतर अनेक मोहिमा चंद्रावर गेल्या आहेत.
NGC 2264 हा खरं तर तरुण ताऱ्यांचा समूह आहे, ज्यांचे वय सुमारे एक ते पाच दशलक्ष वर्षे आहे. हा आपल्या आकाशगंगेत पृथ्वीपासून सुमारे 2,500 प्रकाशवर्षे दूर आहे. NGC 2264 मधील…
नासाचे अंतराळयान पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या सर्वात जवळून गेले आहे. अभियांत्रिकीचे चमत्कार म्हटल्या जाणाऱ्या या प्रोबने विश्वातील सर्वात वेगवान मानवनिर्मित वस्तू असल्याचा विक्रमही केला आहे.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीबाबत ताजे अपडेट समोर आले आहे. नासाने सुनीता विल्यम्सचा ताजा फोटो जारी केला आहे. या चित्रात सुनीता विल्यम्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या खिडकीतून पृथ्वीकडे बघताना दिसत आहेत.
सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळातून परतीबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. सुनिता आणि त्यांचा साथीदार बुच विल्मोर यांना अंतराळातून परत आणण्याच्या मोहिमेला आणखी विलंब होणार आहे.