द्वेषाचं राजकारण राज्यात असण्याचं कारण काय आहे, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. राज्यात शेतकऱ्यांना पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही महिलांवर अत्याचार होतातंय. पुण्यातली घटना असो किंवा रक्षा खडसेच्या मुलीची छेडछाडी प्रकरण असो अत्याचार जात धर्म बघून होत नाही मग राज्याचा कराभार सांभाळताना का जात पात आणावी ? असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. पुढे पवार असंही म्हणाले की, छावा सिनेमा पाहा छत्रपती संभाजी महारांनी रयतेसाठी राज्यकारभार चालवला म्हणून ते रयतेचे राजे होते, असं सत्ताधारी पक्षाला पवारांनी सुनावलं आहे.