• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • With Shocking Revelations And Dramatic Twists The Indrayani Serial Is Now Heading Towards A Thrilling Phase

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत संशयांची साखळी; श्रीकलाचं बिंग फुटणार, पोपटरावांचा धक्कादायक हस्तक्षेप

हादरवून टाकणारे धक्कादायक खुलासे आणि नाट्यमय वळणांसह ‘इंद्रायणी’ मालिका आता एका जबरदस्त टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 06, 2026 | 04:27 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ सध्या प्रचंड तणावपूर्ण आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दिग्रसकर वाड्यात एकामागोमाग होणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे प्रेक्षकांच्या थराराची पातळी वाढली आहे.श्रीकला भोवती असलेली शंका हळूहळू एका मोठ्या रहस्याकडे इशारा करते. तिचा खरा हेतू, भूतकाळातील गोष्टी आणि दिग्रसकरांविरुद्ध असलेले मनसुबे अखेर सगळ्यांसमोर येणार आहेत.

श्रीकलाबाबत इंदू आणि आनंदीच्या लक्षात आलेल्या काही संशयास्पद हालचाली, एका अनोळखी व्यक्तीची अस्पष्ट झलक आणि त्यातून उघड होत जाणारे धागेदोरे इंद्रायणीच्या शंकेला अधिकच बळ देतात आणि एका मोठ्या खुलाशाकडे येऊन पोहोचतात. इंद्रायणी आणि आनंदीकडे आता श्रीकलाविरुद्ध बरेच पुरावे आहेत. ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अख्ख्या दिग्रसकरांसमोर श्रीकलाचा पर्दाफाश होणार आहे.

इंद्रायणी ठामपणे श्रीकलाकडे बोट दाखवत, “आज सगळ्यांना कळालंय… ही श्रीकला किती…!” असं म्हणताच वाड्यात खळबळ उडते. शकुंतलाचा कापऱ्या आवाजातला सवाल, आनंदीबाईंचा कठोर निर्णय आणि श्रीकलाची गोंधळलेली अवस्था या सगळ्यामुळे परिस्थिती खूप तणावपूर्ण होते. श्रीकलाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येताच तिला घराबाहेर काढण्यासाठी पाऊल उचलले जात असतानाच अचानक पोपटरावांचा प्रवेश होतो. ते श्रीकलाच्या बाजूने उभे राहत ठाम इशारा देत सगळ्यांना आव्हान देतात की, “घराबाहेर श्रीकला नाही… तुम्ही सगळे जाणार… आत्ताच्या आत्ता!” हा हस्तक्षेप केवळ वाद थांबवत नाही, तर आणखी मोठ्या रहस्याची चाहूल देतो. पोपटराव, श्रीकला आणि या सगळ्या घडामोडींचा नेमका संबंध काय? दिग्रसकर कुटुंबासमोर उभे राहिलेले अनेक प्रश्न मोठ्या संकटाचं वादळ घेऊन येणार आहेत.

महिला शक्तीचा जागतिक गौरव! दारासिंह खुराना यांच्या लंडन गालामध्ये दोन आंतरराष्ट्रीय महिला नेत्यांचा सन्मान

हादरवून टाकणारे धक्कादायक खुलासे आणि नाट्यमय वळणांसह ‘इंद्रायणी’ मालिका आता एका जबरदस्त टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई

Web Title: With shocking revelations and dramatic twists the indrayani serial is now heading towards a thrilling phase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • colors marathi
  • Entertainemnt News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Marathi Serial: पंचकन्यांचा प्रहार; अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत नाट्यमय वळण
1

Marathi Serial: पंचकन्यांचा प्रहार; अन्यायाचा संहार, ‘जुळली गाठ गं’ मालिकेत नाट्यमय वळण

Vadh 2 Movie Review: : दमदार अभिनय आणि पलटणारा क्लायमॅक्स, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
2

Vadh 2 Movie Review: : दमदार अभिनय आणि पलटणारा क्लायमॅक्स, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख
3

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

Tarini Serial : “माझ्या मनात भिती होती त्यांचे डोळे…” ; अनंत जोग यांच्याबाबत अभिज्ञा भावेनी सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा
4

Tarini Serial : “माझ्या मनात भिती होती त्यांचे डोळे…” ; अनंत जोग यांच्याबाबत अभिज्ञा भावेनी सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत संशयांची साखळी; श्रीकलाचं बिंग फुटणार, पोपटरावांचा धक्कादायक हस्तक्षेप

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत संशयांची साखळी; श्रीकलाचं बिंग फुटणार, पोपटरावांचा धक्कादायक हस्तक्षेप

Feb 06, 2026 | 04:27 PM
Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे

Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे

Feb 06, 2026 | 04:26 PM
SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

Feb 06, 2026 | 04:16 PM
घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

Feb 06, 2026 | 04:09 PM
RAW-IB प्रमाणेच परदेशात तैनात असतात भारताचे ‘COIN’ एजंट; जाणून घ्या DRI च्या या रहस्यमय युनिटबद्दल

RAW-IB प्रमाणेच परदेशात तैनात असतात भारताचे ‘COIN’ एजंट; जाणून घ्या DRI च्या या रहस्यमय युनिटबद्दल

Feb 06, 2026 | 04:08 PM
हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video

हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video

Feb 06, 2026 | 04:07 PM
रणबीर कपूरच्या ‘Ramayana’मध्ये साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री; या भूमिकेत दिसू शकतो

रणबीर कपूरच्या ‘Ramayana’मध्ये साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री; या भूमिकेत दिसू शकतो

Feb 06, 2026 | 04:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.