देवेंद्र फडणवीस यांनी टिका करताना, काँग्रेसने तयार केलेलं हिंदी टेरर आणि भगवा आतंकवाद अशा प्रकारचे नॅरेटिव्ह पूर्णपणे बस्ट झालं आहे. वोट बँकेच्या राजकारणासाठी या शब्दांचा वापर केला गेला.
नरेंद्र मोदींवर निवडणूक आयोग कारवाई का करत नाही, असा प्रश्न विचारून याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
कितीही मोठे संकट आले तरीही कोणत्याही आमिषाला, दबाव आणि दडपणाला बळी न पडता काँग्रेसला साथ देणारे नामदेव पाटील यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते ही काँग्रेसची शक्ती आहे.