• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rahul Narvekar Will Be Re Elected As The Assembly Speaker Nras

Rahul Narvekar: राहुल नार्वेकरांची इच्छा पूर्ण होणार; विधानसभा अध्यक्षपद मिळणार

निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 07, 2024 | 03:51 PM
महायुतीतील ८ मंत्र्यांना मिळणार नारळ? राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी?

महायुतीतील ८ मंत्र्यांना मिळणार नारळ? राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज सत्तादारी महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली.  पण विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही. दरम्यान,  हा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी (9 डिसेंबर)  विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा विधासभा अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज हाताळले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर  शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या  पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात नार्वेकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीनंतर विधानसभेचे अध्यक्षपद कुणाला मिळणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाची माळ नार्वेकरांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती आहे.

पराभवानंतर महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; नाना पटोलेंनी दिली सविस्तर माहिती

विधानसभा अध्यक्षपदावर राहुल नार्वेकर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. रविवारी दुपारी 12च्या सुमारास नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करू शकतात.  विशेष म्हणजे,  यंदा महायुतीकडे संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची अगदी सहजासहजी निवड होणार आहे

दरम्यान, आजपासून (7 डिसेंबर) विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना विधानसभेच्य सदस्यपदाची आमि आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल.   भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  पण पहिल्याच दिवशी विरोधा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेण्यास नकार देत सभात्याग केला.  त्यामुळे आज केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचाच शपथविधी झाला. त्यानंतर उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीचे आमदार शपथ घेतील.

महाविकास आघाडीला मोठा झटका! मविआतून बाहेर पडण्याचा समाजवादी पक्षाचा निर्णय; अबू आझमींची मोठी घोषणा

आदित्य ठाकरे यांनी शपथ न घेण्याच आणि सभात्याग करण्याच कारण सांगत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “ईव्हीएममुळे लोकशाहीची हत्या होत असल्याने आजच्या आमदारांच्या शपथविधीवर आम्ही बहिष्कार टाकला. आम्हाला ईव्हीएमबाबत शंका आहेत. हा महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश नाही. हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा आदेश आहे, त्यामुळे उद्धव गटाचे आमदार आज शपथ घेणार नाहीत. जनादेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण जनतेने कोणताही जल्लोषही केला नाही, लोकांच्या मनात शंका असल्याने आम्ही शपथ घेणार नाही, ” अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले.  23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी महाविकास आघाडी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आहे. अनेक जागांवर मतमोजणी मतदानापेक्षा जास्त झाली असून अनेक जागांवर मतदानापेक्षा कमी मतमोजणी झाल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक उमेदवार फेरमतमोजणी करण्याची मागणीही करत आहेत.

Web Title: Rahul narvekar will be re elected as the assembly speaker nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 03:51 PM

Topics:  

  • BJP
  • Mahayuti
  • Rahul Narvekar

संबंधित बातम्या

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार
1

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार

राजकीय घडामोडींना वेग, स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची खलबते; बैठकीत नेमकं काय चर्चा झाली?
2

राजकीय घडामोडींना वेग, स्थानिक निवडणुकांसाठी भाजपची खलबते; बैठकीत नेमकं काय चर्चा झाली?

शरद लाड यांना भिडणार नवा पैलवान; पुणे पदवीधर निवडणुकीसाठी शरद पवारांनी शोधला पर्याय
3

शरद लाड यांना भिडणार नवा पैलवान; पुणे पदवीधर निवडणुकीसाठी शरद पवारांनी शोधला पर्याय

निवडणुकांच्या रणनितीमध्ये महायुती आघाडीवर; महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?
4

निवडणुकांच्या रणनितीमध्ये महायुती आघाडीवर; महाराष्ट्रात कोण मारणार बाजी?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asrani: असरानी यांच्यावर का झाले त्वरीत अंतिम संस्कार, मॅनेजरने केला खुलासा; पत्नीला सांगितली होती शेवटची इच्छा

Asrani: असरानी यांच्यावर का झाले त्वरीत अंतिम संस्कार, मॅनेजरने केला खुलासा; पत्नीला सांगितली होती शेवटची इच्छा

Oct 20, 2025 | 10:40 PM
Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर

Diwali 2025: DSLR नको, फोनच पुरेसा आहे! या टिप्स फॉलो करा आणि बना प्रो फोटोग्राफर

Oct 20, 2025 | 10:18 PM
Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण

Asrani Passed Away: ‘एंग्रेजो के जमाने के जेलर’ असरानी यांनी कुठून घेतले होते शिक्षण

Oct 20, 2025 | 10:16 PM
‘या’ 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु, जाणून घ्या फीचर्स

‘या’ 5 CNG Car म्हणजे वरचा दर्जा! किंमत 4.62 लाखांपासून सुरु, जाणून घ्या फीचर्स

Oct 20, 2025 | 09:49 PM
Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…

Oct 20, 2025 | 09:49 PM
IND VS AUS 1st ODI : “विजयाची अपेक्षा करू नये…”, पर्थमधील पराभवाने माजी दिग्गज लालेलाल; कर्णधार गिलवर केली प्रश्नांची सरबत्ती 

IND VS AUS 1st ODI : “विजयाची अपेक्षा करू नये…”, पर्थमधील पराभवाने माजी दिग्गज लालेलाल; कर्णधार गिलवर केली प्रश्नांची सरबत्ती 

Oct 20, 2025 | 09:42 PM
Govardhan Asrani Passed Away : एक-दोन नव्हे तर तीन पिढ्यांना हसवणाऱ्या असरानी यांचे निधन

Govardhan Asrani Passed Away : एक-दोन नव्हे तर तीन पिढ्यांना हसवणाऱ्या असरानी यांचे निधन

Oct 20, 2025 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM
Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Oct 20, 2025 | 05:31 PM
Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Oct 20, 2025 | 05:16 PM
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Oct 20, 2025 | 03:51 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.