• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Ind Vs Nz Ishan Kishan Scored A Quick Half Century In Raipur

IND VS NZ:  रायपूरमध्ये इशान किशनचे वादळ! चौकार-षटकरांची आतिषबाजी करत झळकवले जलद अर्धशतक 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. न्यूझीलंडने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताकडून इशान किशनने जलद अर्धशतक झळकवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 24, 2026 | 03:21 PM
IND vs NZ: Ishan Kishan's storm in Raipur! He smashed a quick half-century with a flurry of fours and sixes.

इशान किशन(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

IND VS NZ 2nd T20l Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत २०८ धावा केल्या आहेत. धावांचा पाठलाग करत इशान किशनने जलद अर्धशतक झळकवले.  त्याने २१ चेंडूत ५१ धावा पूर्ण केल्या.

हेही वाचा : IND vs NZ 2nd T20l Match : सूर्या आर्मी मालिकेत आघाडीसाठी सज्ज! रायपुरमध्ये भारताचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय

भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. न्यूझीलंड संघाने रचीन रवींद्रच्या ४४ धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर ६ गडी गामावत २०८ धावा केल्या आणि भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा भोपळा न फोडता माघारी  गेला आणि संजू सॅमसन देखील ६ धावा करून माघारी गेला. त्यानंतर आलेला इशान किशनने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत डाव सावरला आणि जलद अर्धशतकही झळकवले. त्याने २१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. इशान आता ३१ चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार लगावले आहे.  त्याला ईश सोढीने बाद केले. दुसऱ्या बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादव १८ चेंडूत ३९ धावांवर खेळत आहे. भारताला आता विजयासाठी ८१  धावांची गरज आहे.

Sublime striking! 🔥 🎥 Ishan Kishan gets to his fifty in some style 👏 Updates ▶️ https://t.co/8G8p1tq1RC#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @ishankishan51 pic.twitter.com/x4RK92sjmJ — BCCI (@BCCI) January 23, 2026

हेही वाचा : PAK vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! बाबर आझमसह ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारताचा संघ :भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (w), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (क), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

 न्यूझीलंडचा संघ: डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी, जेकब डफी

Web Title: Ind vs nz ishan kishan scored a quick half century in raipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Ishan Kishan
  • T20 cricket

संबंधित बातम्या

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा
1

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला
2

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य
3

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार
4

IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Oil Production Top 10 Countries : जगात कोण आहे ‘ब्लॅक गोल्ड’चा किंग? ‘हे’ आहेत जगाला तेल पाजणारे टॉप 10 देश

Oil Production Top 10 Countries : जगात कोण आहे ‘ब्लॅक गोल्ड’चा किंग? ‘हे’ आहेत जगाला तेल पाजणारे टॉप 10 देश

Mar 09, 2026 | 06:30 AM
15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

15 हजार पगारातही शक्य! Triumph Speed T4 चा EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

Mar 09, 2026 | 06:15 AM
तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

Mar 09, 2026 | 05:30 AM
National Barbie Day 2026 : Happy Birthday Barbie! 9 मार्चलाच का साजरा होतो ‘बार्बी डे’? वाचा रंजक इतिहास

National Barbie Day 2026 : Happy Birthday Barbie! 9 मार्चलाच का साजरा होतो ‘बार्बी डे’? वाचा रंजक इतिहास

Mar 09, 2026 | 05:30 AM
Made in China शस्त्रांवर कोण ठेवणार विश्वास? डिफेन्स सिस्टिम कोलमडताच इराणला मोठा फटका

Made in China शस्त्रांवर कोण ठेवणार विश्वास? डिफेन्स सिस्टिम कोलमडताच इराणला मोठा फटका

Mar 09, 2026 | 01:15 AM
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

Mar 09, 2026 | 12:30 AM
२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

Mar 08, 2026 | 11:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.