ससून रुग्णालयातील ३५४ चतुर्थ श्रेणी पदांसाठी तब्बल ३० हजार अर्ज आले असून, उमेदवारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या भरतीमुळे रुग्णालयातील कामकाजाला वेग येऊन रुग्णसेवा अधिक सक्षम होणार आहे.
पुणे शहरातील प्रतिष्ठित ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने 12 मे रोजी मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्याला अटक केली आहे.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले…
Deenanath Mangeshkar Hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
Police station at Sasoon Hospital : ससून रुग्णालयाच्या सुरक्षेच्या बाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. यानंतर आता रुग्णालयाच्या आवारात पोलीस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आसा आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये सर्वच मृताचे पोस्ट मार्टम केले जात आहे. यामुळे रुग्णालयावर मोठा ताण येत असून पोलिसांचा देखील वेळ वाया जात आहे. यावर उपाय काढण्यात आला आहे.
मुंबईत नोकरीच्या संधी शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ससून रुग्णालयात भरतीला सुरुवात झाली आहे. ८ दिवसांच्या आत ही भरती राबवण्यात येणार असून ७०० पेक्षा अधिक उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्यातील गुइलेन बॅरे म्हणजे जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सोलापूरात दोन-तीन दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे अपघाताचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर घडलेल्या घडामोडी देखील सर्वानी पहिल्या आहेत. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरोपी असलेल्या मुलाची वैद्यकीय चाचणी होण्याआधी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा…
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये अस्वच्छ शौचालय आणि रुग्णालयाची झालेली वाईट अवस्था यामुळे सोशल मीडियावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत यांनी पुण्यातील ससून रुग्णालयाची दुरवस्था उघडकीस आणली आहे.
पुण्यातील ससून रुग्णालय मागील अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला उंदीर चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले वादग्रस्त आमदार सुनिल कांबळे यांचा पुन्हा एकदा राडा झाला असून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमातच एनसीपीच्या पदाधिकाऱ्यासह शहर…
ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. विद्यमान अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ. अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे.