२०२३ मध्ये कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आल्यानंतर गरुड यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात दाद मागितली,
शिरुर शहरात राहणाऱ्या एका तरुणाला गणपती मंडळाच्या वादातून लाकडी दांडके आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याची घटना सिद्धार्थनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील प्रतिभा पनिकर या रस्त्यावरुन निघालेल्या असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करत अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले आहे.
शिरुर शहरामध्ये बेकायदेशीरपणे मांडूळ जातीचा साप घेऊन फिरणाऱ्या दोघांना शिरुर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. मांडूळ साप जप्त करुन वनविभागाच्या ताब्यात दिला आहे.
शिरुर शहरात कमरेला बेकायदेशीरपणे पिस्तुल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला आरोपीला पकडण्यात यश आले आहे.
रांजणगाव सांडस (ता.शिरुर) येथील राक्षेवाडी फाटा येथे रात्रीच्या सुमारास एका कारसह कारचालक (Car Driver) जळून खाक झाल्याची घटना घडली. शिरुर पोलीस स्टेशन (Shirur Police Station) येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…