बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्यावर नमाजच्या वेळी मंदिर खुले ठेवण्याची मागणी करत शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी एकत्र येत डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही गटांनी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली असून, आम्ही हिंदू म्हणून एकत्र आलो असल्याचे दोघांनी स्पष्ट केले.