श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, या जयघोषात मिरवणूक काढून शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. श्री स्वामी समर्थ अनुछत्र मंडळाचे प्रमुख जन्मजयराजे भोसले, अमोलराजे भोसले, संचालक दिलीप कोल्हे यांच्या हस्ते छत्रपतींचे पूजन करून मिळणुकीस सुरुवात करण्यात आली. अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या 500 युवकांनी सादर केलेला लेझीम खेळ लक्षवेधी ठरला. हि मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून जुना राजवाडा समोरून कमलाराजे चौक, एवन चौक, नवा राजवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसटी बस स्थानक, कारंजा चौक, मेन रोड मार्गे फत्तेसिंह चौक येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आल्यानंतर निवडणुकीची सांगता करण्यात आली.