व्हॅलेंटाईन डे साठी गुलाबाच्या फुलांना पसंती दिली जात असली तरी इतरही जरबेरा शेवंती अशा लाल रंगाच्या फुलांना देखील चांगली मागणी असते आणि अशा लाल फुलांचा आकर्षणही खूप असतं त्याच फुलांची लागवड नाशिक जिल्ह्यातील जानोरी येथे गेल्या दहा वर्षांपासून केली जाते. गुलाब, जरबेरा अशा विविध रंगांच्या फुलांची शेती केली जाते या संदर्भातच आपले प्रतिनिधी अमोल जाधव यांनी गुलाब शेतीतज्ञ गणेश वाघ यांच्याशी संवाद साधला आहे.