ज्या व्यक्तींना खरंच संशोधन करायचा असेल तर त्यांनी नगर कोपरगाव महामार्गाचे संशोधन करावे अशी खोचक टीका विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली. नगर कोपरगाव हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असताना शिर्डीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. आजपर्यंत अनेक मंत्री आले अनेक आमदारांनी आश्वासन दिले. काहींनी 1000 कोटी रुपयांचं टेंडर निघालं असं जाहीर करून टाकलं त्यानंतर पुन्हा ते बदललं गेलं असे सांगितलं. त्यानंतर सुद्धा पुन्हा आश्वासन दिले पण प्रत्यक्षात मात्र आज एक कणभर काम कुठल्याच बाबीतून पुढे गेलेले नाही, आता पुन्हा एकदा गडकरी यांनी याला निधी सुद्धा जाहीर केला आहे, पुन्हा रस्ता का होत नाही यासारखी शोकांतिका नाही जर खरंचच एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कोणाला संशोधन करायचा असेल तर त्यांनी खऱ्या अर्थाने नगर कोपरगाव या महामार्गाचे संशोधन करावे की जो दहा वर्षे फक्त आश्वासनाच्या जोरावर राहिला असा टोलाही तांबे यांनी यावेळी लगावला.