अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी (मुरा गाव) येथील नव्याने बांधलेली शाळेची इमारत केवळ 2 वर्षांतच गळतीमुळे धोकादायक ठरू लागली आहे. वर्गात पाणी टपकत असून विद्यार्थ्यांच्या पुस्तकांवर व डोक्यावर पाणी पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या या इमारतीचे काम बोगस असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.