आज वारीतील एक अत्यंत भावनिक आणि भक्तीमय सोहळा म्हणजेच बंधूभेट सोहळा पार पडला. .संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानकाका यांच्या पालख्या एकमेकांना भेटतात, तो क्षण म्हणजे जणू दोन आत्म्यांचं विलीन होणं.वारीत असणाऱ्या हजारो वारकऱ्यांसमोर हा विलक्षण सोहळा पाहताना डोळ्यांत अश्रू तरळले.या व्हिडिओत नवराष्ट्रने बंधूभेटीचे भावस्पर्शी दृश्य तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.