प्रशासनाला आम्हाला काही बोलण्यासारखं राहिलं नाही अनेक वेळा सांगून देखील प्रशासन आमच्या शाळेकडे लक्ष देत नाही, शासन शिक्षणावर भर देत आहे आता आम्ही गावकरी सांगून थकलो आहेत आता थेट आंदोलनाचा इशारा देणार आहोत, या इमारतीमध्ये काही जर झालं तर याला शासन जबाबदार असेल, एखाद्याचा जीव जर गेला तर याला शासन जबाबदार असेल.