केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सदस्यता अभियानाची सुरुवात मुंबईतील बोरीवली स्टेशन परिसराबाहेर केली. या अभियानात बोरीवली रेल्वे स्थानकावर बूट पॉलिश करणारे आणि सफाई कर्मचाऱ्यांसहीत टॅक्सी चालकांनी भाजपाची सदस्यता नोंदणी केली. मोबाईल फोनवरील अॅपच्या माध्यमातून भाजपाने संपूर्ण देशात सदस्यता अभियान सुरु केली आहे. ज्यामध्ये भाजपाला जगातील सर्वात मोठी पार्टी बनवण्याचा संकल्प घेऊन देशभरात हे अभियान चालवले जात आहे.