कल्याण मध्ये ब्राम्हण आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात भाजप नेते माधव भंडारी यांचे विधान. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या एकट्या दुकट्या ब्राम्हण कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या संरक्षणाची गरज आहे. त्या कुटुंबीयांना कोणत्या प्रकारचा त्रास होतो कोणत्या प्रकारचा समस्यांच्या सामना करावा लागतो याची जाणीव शहरातील वर्गाला खूप कमी असते. फक्त लोकप्रतिनिधी नाहीत तर सर्वांना विनंती आहे की अशा कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आर्थिक महामालाच्या मध्यातून मदत करू, उद्योग उभारणीसाठी मदत करू असे विधान भाजप नेते माधव भंडारी यांनी केले आहे.