रमजान महिना सुरू होण्यापूर्वी शहरातील मुस्लिमबहुल भागात सुरळीत पाणीपुरवठा व स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी आज शुक्रवार रोजी ओपन मुस्लिम कोअर कमिटीच्या वतीने नगर परिषद कार्यालया समोर धरणे आंदोलन करून करण्यात आली. येत्या 2 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. मुस्लिम समाजात पवित्र रमजान महिन्याला खूप महत्त्व आहे. परंतु दुर्दैवाने शहरातील इकबाल नगर, जोहर नगर, कमेला परिसर, मिर्झा नगर, झोपापट्टी परिसर, इंदिरा नगर, जुनागांव, टिपू सुलतान चौक परिसर आदी मुस्लिमबहुल भागात सध्या स्वच्छतेचा आभाव आहे.