कल्याण पूर्वेत पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. तसंच रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहतुक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचपार्श्वभूमीवर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रस्त्यांची कामं पूर्णत्वास जाण्यासाठी केडीएमसी आयुक्तांकडे मागणी आहे.