दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतोय तर आप ला भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार लढत देण्यात आली आहे. राजधानीतील ७० विधानसभा मतदारसंघात सहाशे ९९ उमेदवार आपले नशीब अजमावतायत. दिल्लीच्या निवडणुकीसाठी तब्बल १ कोटी ५६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावत असून यासाठी १३ हजार ७६६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. दिल्लीच्या राजकारणाची दिशा ठरवणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.