एकर 25 गुंठे जमीन पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला मिळाल्यानंतर भाजपाने पिंपळेश्वर मंदिरात बुधवारी संध्याकाळी आरतीचे आयोजन केलं होते. या आरतीमध्ये भाजपा शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यादरम्यान भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी बोलताना सांगितले आहे की. ये तो अभी झाकी है दुर्गाडी मलंगढ बाकी है. एवढेच नाही तर मंगळवारी आमच्या मित्रपक्ष शिवसेना आम्हाला विसरला परंतु आज आम्ही त्यांना विसरलो नाही असाही टोला शिवसेना शिंदे गटाला लावला आहे डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला मंदिर परिसरातील 4 एकर 25 गुंठा जमीन सरकारने मंदिर ट्रस्टला देण्याच्या निर्णय घेतला आहे.