“डोंबिवली रेल्वे स्टेशन… धावपळीचं, गर्दीचं आणि गोंगाटाचं दृश्य नेहमीचं. पण आषाढी एकादशीच्या दिवशी मात्र या स्टेशनचं रूपच पालटलं… विठ्ठलनामाच्या गजरात संपूर्ण प्लॅटफॉर्म भक्तिमय झालं!” “डोंबिवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर पारंपरिक वारीचे स्वरूप साकारण्यात आलं. विठुरायाची आकर्षक मूर्ती, फुलांची सजावट आणि दिवसभर चालणारं हरिनाम संकीर्तन यामुळे यात्रेचं वातावरण स्टेशनवर अनुभवायला मिळालं.”