ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक आणि मोठ्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, LOC वर भारतीय सेना जिंदाबाद चे नारे लावण्यात आले.