मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, बजेटमध्येही त्याबाबत तरतूद केल्याची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती ग्रामीण भागात घरकुलासाठी दोन लाख दहा हजार पर्यंत निधी मिळणार , अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार वर्षभरात वीस लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती प्रत्येकाच्या स्वप्नातलं छान घर उभा राहणार धाराशिव येथील कार्यक्रमातून जयकुमार गोरे यांचा विश्वास पहिल्या टप्प्यातील दहा लाख घरकुलांचा पहिला हप्ता अमित शहा यांच्या उपस्थितीत कालच वितरित झाला.