सोलापुरात दोन बालकांना जीव गमावावा लागला ही फारच दुर्दैवी घटना, त्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे. खूपच गरीब कुटुंबातील दोन्ही बालक होती,यामध्ये आणखी एका मुलीची तब्यत सिरीयस होती,मात्र सुदैवाने तिची तब्यत सुधारणा आहे.सध्या त्या मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरुयेत,मात्र आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खासगी रुग्णालयात उपचार देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.मी यातील प्रत्येक बालकाच्याव कुटुंबियांना प्रति १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री महोदयांनी या बाळाकांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.