• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • New Marathi Movie Super Duper Will Come Soon And Poster Out Now

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

‘सुपर डुपर’ मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामध्ये मराठी कुटुंबाची धमाल, मस्ती पाहायला मिळणार आहे. अशातच आता या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 25, 2026 | 08:36 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा
  • चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
  • ‘सुपर डुपर’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ‘सुपर डुपर’ हा बहुचर्चित मल्टिस्टारर कौटुंबिक चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आला आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या धमाकेदार पोस्टरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाची खास मेजवानी घेऊन येणारा हा चित्रपट ३ एप्रिलला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं नक्कीच भरभरून मनोरंजन करेल याची खात्री आहे.

अजय देवगण-अक्षय कुमारच्या ‘गोलमाल 5’ची शूटिंग सुरू? चित्रपटात दिसणार ‘ही’ साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री

पोस्टरमध्ये एका घराच्या दाराशी रंगलेला गोंधळ आणि दोन भिन्न विचारसरणींची टक्कर अत्यंत रंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे. एका बाजूला पारंपरिक मूल्ये जपणारे कुटुंब दार उघडण्याच्या तयारीत उभे आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण जोडी दार बंद करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या दृश्यातून कथानकातील संघर्ष, पिढ्यांमधील मतभेद आणि त्यातून निर्माण होणारी विनोदी तसेच भावनिक परिस्थिती याची झलक मिळते. प्रत्येक पात्राच्या देहबोलीतून आणि हावभावांतून कथेतली ऊर्जा आणि गमतीदार वातावरण स्पष्टपणे जाणवते.

‘सुपर डुपर’ हा केवळ विनोदी चित्रपट नसून भावनिक पातळीवरही प्रेक्षकांना भिडणारा अनुभव ठरणार असल्याचे पोस्टर सूचित करते. घर हे केवळ वास्तू नसून नात्यांची गुंफण, प्रेम, राग, गैरसमज आणि पुन्हा जुळणारे धागे यांचे केंद्र असते ही संकल्पना या चित्रपटात प्रभावीपणे मांडली जाणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते, ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. विविध शैली आणि उत्कृष्ट विनोदी टायमिंगसाठी ओळखले जाणारे हे कलाकार एकत्र आल्यामुळे चित्रपटाची रंगत आणखी वाढणार आहे.

“माझी बायको सुपरहिरो…” विकीचे कॅटवर नितांत प्रेम! गरोदर असताना अनेक समस्यांना दिले तोंड

दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सांगितले की, हा चित्रपट एका घरातील दोन भिन्न विचारांच्या मजेशीर संघर्षावर आधारित आहे. कुटुंबातील नात्यांमधील गोंधळ, प्रेम आणि भावनिक क्षण यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना स्वतःचे प्रतिबिंब या कथेत पाहायला मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीखाली तयार झालेला हा चित्रपट विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांनी निर्मित केला असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. पोस्टरमुळे निर्माण झालेली उत्सुकता पाहता ‘सुपर डुपर’ हा यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात मोठा कौटुंबिक मनोरंजन सोहळा ठरणार, यात शंका नाही.

Web Title: New marathi movie super duper will come soon and poster out now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप
1

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका
2

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस
3

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना
4

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Feb 25, 2026 | 08:37 AM
‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा! चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Feb 25, 2026 | 08:36 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 25, 2026 | 08:33 AM
राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; मराठवाडा, विदर्भात ‘यलो अलर्ट’ही जारी

Feb 25, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Todays Gold-Silver Price: सोन्यात तेजी, चांदीत घसरण! आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Feb 25, 2026 | 08:15 AM
दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा पौष्टिक छोले चण्यांचे सॅलड, लहान मुलं खातील आवडीने

Feb 25, 2026 | 08:00 AM
धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

धक्कादायक ! अपहरणाच्या संशयावरून जमावाकडून तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; अखेर तडफडून झाला मृत्यू

Feb 25, 2026 | 07:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.