महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव मधल्या महामेळाव्यासाठी शिवसैनिक कोल्हापूर मधून रवाना झाले. कर्नाटक सरकारचं बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आहे याच पार्श्वभूमीवर आयोजित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महा मेळाव्यास कर्नाटक सरकारने परवानगी नाकारलीय आहे. मात्र शिवसेना कार्यकर्ते बेळगावकडे रवाना झाले. कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळ्याला अभिवादन करत ठाकरेंचे शिवसैनिक बेळगावकडे झाले रवाना.