मागील वेळी घड्याळ माझ्या विरोधात होते आता घड्याळ माझ्यासोबत, हा बोनस माझ्यासाठी आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून भाजपा तर्फे विद्यमान विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी रोहित पवार यांच्या वर चांगलीच टीका केली आहे. शिंदे म्हणाले की, मागील निवडणुकीत वेळी यांची पाटी कोरी होती परंतु यावेळी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा अहवाल त्यांना तालुक्यातील जनतेला द्यावा लागणार आहे पाच वर्षात तालुक्यात फक्त इव्हेंटबाजीच्या माध्यमातून चुनावी जुमला तयार करण्याचे काम झाले. विकासाच्या अनेक गप्पा मारल्या गेल्या परंतु प्रत्यक्षात विकास अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे यावेळी कर्जत जामखेड मधील जनता चुनावी जूमल्याला बळी पडणार नाही.असं राम शिंदे यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.