लातूर महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेसमोर आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यावर ठिय्या मांडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे मागणी करूनही अद्याप ही थकीत रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आज त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत महापालिकेसमोर आंदोलन केले.