• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ncps Khanderao Jadhav Has Been Elected Unopposed As The Deputy Mayor Of Ishwarpur

ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव बिनविरोध; स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंडेराव रामचंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 17, 2026 | 04:19 PM
ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव बिनविरोध; स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी खंडेराव जाधव बिनविरोध
  • स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर
  • नगरपालिकेची पहिली सभा ठरली वादळी
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंडेराव रामचंद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम दिलीपराव पाटील व सचिन कोळी हे दोन स्वीकृत नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. मात्र तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीला स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी घेतला आहे.

या स्थगितीच्या निर्णयाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक आनंदराव पवार यांनी तीव्र विरोध दर्शविला. तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाची निवड तत्काळ जाहीर करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. मात्र नगराध्यक्ष मलगुंडे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. सभागृहात पक्षीय बलाबल गट करण्याबाबत १२ व १३ जानेवारीच्या शासन दरबारी निघालेल्या अध्यादेश याबाबतीत अभिप्राय घेण्यासाठी तिसऱ्या उमेदवारांची निवड तहकूब केल्याचे नगराध्यक्ष मलगुंडे यांनी सांगत सभा संपवली.

ईश्वरपूर येथील नगरपालिकेच्या सभागृहात दुपारी बारा वाजता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष आनंद मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला नोटीस वाचन करून निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांचे वाचन करण्यात आले. उपनगराध्यक्ष पदासाठी खंडेराव रामचंद्र जाधव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने तो वैध ठरवण्यात आला. निर्धारित वेळ संपल्यानंतर जाधव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, नगरपालिकेसाठी पंधरा प्रभागातून ३० नगरसेवक व थेट नगराध्यक्ष असे ३१ संख्याबळ आहे. २२ नगरसेवक व नगराध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( श. प.) आहेत. स्वीकृत नगरसेवकांपैकी दोन सदस्य सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून निवडले जाणे अपेक्षित होते. विरोधी गटांमध्ये भाजपाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तीन व शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आल्याने महायुतीचा स्वतंत्र गट स्थापन होण्याची शक्यता होती. मात्र भाजप व शिवसेनेने एकत्रित गट स्थापन केला आहे. त्याचे ५ नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक यांचा एक गट आहे.

गटनोंदणी व रद्द झालेल्या आदेशाबाबत निर्णयासाठी वेळ मिळणे अपेक्षित असल्याचे सांगत तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाच्या अर्जावर सध्या निर्णय न घेण्याचा पवित्रा नगराध्यक्ष मलगुंडे यांनी घेतला. भाजप-शिवसेना गटातर्फे अमित ओसवाल यांचा अर्ज वैध ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मनीषा जयवंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तिसऱ्या जागेसाठी भाजप-शिवसेना गटाचे अमित ओसवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून विजय देसाई असे दोन अर्ज शिल्लक राहिले आहेत. तिसऱ्या स्वीकृत नगरसेवकाची निवडणूक स्थगित झाल्यामुळे अखेर ही जागा सत्ताधारी गटाकडे जाणार की विरोधकांना संधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे सुद्धा वाचा : तासगाव तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, परंपरागत गट; नव्या चेहऱ्यांची कसोटी

नगरपालिकेची पहिली सभा ठरली वादळी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिली सभा आज झाली. नगराध्यक्ष मलगुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना थोपवले. मी पिठासन अधिकारी आहे. निर्णय देणे माझा अधिकार आहे. माझा निर्णय अंतिम राहील असे सुचित केले. सभागृहातील नव्या सदस्यांना तुम्ही काय शिकवण देणार आहात? असे शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी सुनावले. विकास कामासाठी एक आहात तर तिसरा नगरसेवक का आजच निवडत नाही. भूमिका शिवसेनेने घेतली. नगरसेवक पवार यांनी आपल्या हातातील कागद फाडून सभागृहात फेकत निषेध नोंदवला.

Web Title: Ncps khanderao jadhav has been elected unopposed as the deputy mayor of ishwarpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Election News
  • Rohit Patil
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप
1

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप

तासगाव तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, परंपरागत गट; नव्या चेहऱ्यांची कसोटी
2

तासगाव तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, परंपरागत गट; नव्या चेहऱ्यांची कसोटी

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…
3

Shirur News : शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय घडामोडी; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर भाजप…

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तब्बल 26 हजार 497 मतांचे विक्रमी मताधिक्य
4

राघवेंद्र बाप्पू मानकर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, तब्बल 26 हजार 497 मतांचे विक्रमी मताधिक्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ashley St Clair: डीपफेकचा बळी ठरली मस्कचीच गर्लफ्रेंड! स्वस्तिक आणि अश्लील प्रतिमांमुळे ‘Grok’वर बंदीची मागणी

Ashley St Clair: डीपफेकचा बळी ठरली मस्कचीच गर्लफ्रेंड! स्वस्तिक आणि अश्लील प्रतिमांमुळे ‘Grok’वर बंदीची मागणी

Jan 17, 2026 | 05:50 PM
INDU19 vs  BANU19: वैभव सूर्यवंशीचा विश्वचषकात धुराळा! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम

INDU19 vs  BANU19: वैभव सूर्यवंशीचा विश्वचषकात धुराळा! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम

Jan 17, 2026 | 05:48 PM
पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…

पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…

Jan 17, 2026 | 05:46 PM
“मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत?” उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले ‘हे’ 7 धडकी भरवणारे प्रश्न

“मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत?” उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले ‘हे’ 7 धडकी भरवणारे प्रश्न

Jan 17, 2026 | 05:45 PM
Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

Jan 17, 2026 | 05:38 PM
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: आज तुमचा अहंकार उद्ध्वस्त झाला… बीएमसी निकालांनंतर कंगना रनौतचा ठाकरेंवर प्रहार

Kangana Ranaut on Uddhav Thackeray: आज तुमचा अहंकार उद्ध्वस्त झाला… बीएमसी निकालांनंतर कंगना रनौतचा ठाकरेंवर प्रहार

Jan 17, 2026 | 05:37 PM
Bindiya Ke Bahubali Season 2: सत्ता, विश्वासघात आणि कौटुंबिक ड्रामा, ‘बिंदीया के बाहुबली सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Bindiya Ke Bahubali Season 2: सत्ता, विश्वासघात आणि कौटुंबिक ड्रामा, ‘बिंदीया के बाहुबली सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Jan 17, 2026 | 05:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM
पोलीसांना फक्त ५०० रु भत्ता, ५ हजार रु भत्त्याची पोलीस बॉईज संघटनेची मागणी

पोलीसांना फक्त ५०० रु भत्ता, ५ हजार रु भत्त्याची पोलीस बॉईज संघटनेची मागणी

Jan 17, 2026 | 03:19 PM
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.