मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील तीन दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर अमरन उपोषण करत असून त्यांच्या सोबत लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र सरकारने खाऊ गल्ली बंद केली असल्याने मराठा आंदोलनाची गैरसोय होत असल्याने परभणी जिल्ह्यात मराठा बांधव सरसावले असून मुंबईतील 35 ते 40 हजार आंदोलकांना पुरले इथल्या भाकरी, ठेचा, लोणचं, मिरचीचे खार, मुरमुरे, कांदे, चटणी, भाजीपाला पाठवला आहे सरकार मराठा आंदोलनावर अन्याय करत असल्याने जो पर्यंत आंदोलन सुरू राहिला तो पर्यंत खाण्याचे पदार्थ पाठवले जाणार असल्याचे यावेळी समाज बांधवांनी सांगितले आहे.