• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Bigg Boss Marathi 6 Aayush Sanjeev Statement About Ruchita Jamdar

Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”

Bigg Boss Marathi 6 मध्ये गटबाजीला सुरुवात झाली असून अनुश्री आणि रोशन भजनकर बाहेर गेल्याने टोळी कमकुवत झाली आहे. सध्या टोळीत फक्त विशाल आणि रुचिता जामदार उरले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 01, 2026 | 07:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस मराठी ६ मध्ये आता बदलीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत एक असणारी टोळीत फूट पडू लागली आहे. अनुश्रीने टोळीची साथ सोडली आहे. अशामध्ये टोळीतुन टोळीचा आणखीन एक सदस्य कमी झाला आहे. कालच्या Eviction मध्ये रोशन भजनकर खेळातून बाहेर झाला आहे. टोळीत आता फक्त विशाल आणि रुचिता उरले आहेत. पण आयुषने एका वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्याला रुचिताबद्दल काय वाटतं? त्याचे रुचिताबद्दल काय विचार आहेत? याबद्दल त्याने विधान केले आहेत.

….म्हणून म्हणतात दीपिकाला होलीक्वीन ‘बलम पिचकारी’ ते ‘बेशरम रंग’ बॉलिवूडची टॉप गाणी ज्यांच्याशिवाय होळी अपूर्णच

रुचिताबद्दल काय म्हणाला आयुष संजीव?

आयुष कौतुकीच्या भाषेत रुचिताच्या चुका त्याने सांगितल्या आहेत. तो विधान करतो की, “रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता बिलकुल आहे. ती चुकाही नवीन करते, त्याचत्याच नाही. पण तिला शिस्त, इतरांचा आदर करणे आणि बोलण्याची पद्धत शिकण्याची फार गरज आहे. तिला मतं आहेत आणि ती मतं मांडते सुद्धा! पण मध्येच असं काही तरी करते की स्वतःच एक मुद्दा बनून जाते. तिने या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, स्वतःवर काम केलं पाहिजे नाही तर लोकं संधीसाधून सर्वात आधी तिला घराच्या बाहेर काढतील.” हे सगळं म्हणताना आयुष म्हणतो की “रुचिता खरी आहे. त्या घरात जे लोकं आपले खरं व्यक्तिमत्व जगासमोर दाखवतात त्यापैकी एक रुचिता हे नाव आहे.”

मुलासह दुबईत अडकली Subhashree Ganguly, पतीने दिली अपडेट; अभिनेत्रीची मदतीची हाक

तीन नव्या सदस्यांची घरात होणार Entry!

कालच्या भागात स्वतः रितेश म्हणाला होता की रविवारच्या भागात नवीन धक्का मिळणार आहे कारण कुणी तरी घरात येण्याची चाहूल लागली आहे. त्यांनतर बिग बॉसने सोशल मीडियावर एक प्रोमोही शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात तीन नवीन पाहुणे येणार असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये संस्कृती साळुंखे, रेवा कौरसे आणि अभिनेता संकेत पाठक याचा समावेश आहे. या तीन नव्या Wild Card च्या एन्ट्रीने घरात काय माहौल होणार? कसे वातावरण असणार? या सगळ्या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी हा खेळ पाहणेही तितकेच गरजेचे आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 aayush sanjeev statement about ruchita jamdar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉसच्या घरात राखी सावंतची लग्नाची इच्छा पूर्ण होणार? रितेश भाऊ म्हणाले,… पाहा प्रोमो
1

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉसच्या घरात राखी सावंतची लग्नाची इच्छा पूर्ण होणार? रितेश भाऊ म्हणाले,… पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरात ट्रिपल एन्ट्री आणि ट्रिपल धमाका; ३ Wildcard सदस्यांनी वेधले लक्ष
2

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरात ट्रिपल एन्ट्री आणि ट्रिपल धमाका; ३ Wildcard सदस्यांनी वेधले लक्ष

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात नवा Wild Card! बिचुकले नव्हे तर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; लवकरच…
3

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात नवा Wild Card! बिचुकले नव्हे तर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; लवकरच…

Bigg Boss Marathi 6:  शॉकिंग Eviction! ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला, नाव आधीच आलं समोर, घरातून कोण बाहेर गेलं? जाणून घ्या…
4

Bigg Boss Marathi 6: शॉकिंग Eviction! ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपला, नाव आधीच आलं समोर, घरातून कोण बाहेर गेलं? जाणून घ्या…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”

Bigg Boss Marathi 6 : रुचितामध्ये सुधारण्याची क्षमता! हे काय म्हणाला आयुष संजीव? “ती खरी आहे!”

Mar 01, 2026 | 07:48 PM
Iran Israel युद्धामुळे भारत ॲलर्ट! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बोलावली CCS बैठक; मध्य पूर्वेतील तणाव शिगेला

Iran Israel युद्धामुळे भारत ॲलर्ट! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बोलावली CCS बैठक; मध्य पूर्वेतील तणाव शिगेला

Mar 01, 2026 | 07:47 PM
Ahilyanagar News: गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त, संतप्त ग्रामस्थांकडून मंदिरासमोर धरणे आंदोलन

Ahilyanagar News: गोदड महाराज मंदिरात नवे विश्वस्त, संतप्त ग्रामस्थांकडून मंदिरासमोर धरणे आंदोलन

Mar 01, 2026 | 07:36 PM
Iran-Israelयुद्धामुळे महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमती १०-१२ रुपयांनी वाढणार?

Iran-Israelयुद्धामुळे महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमती १०-१२ रुपयांनी वाढणार?

Mar 01, 2026 | 07:29 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Amitabh Bachchan यांच्या ट्विटवरून सोशल मीडियावर संताप; चाहत्यांची नाराजी, नेटकरी म्हणाले, ”तुम्ही मर्यादा…”

Amitabh Bachchan यांच्या ट्विटवरून सोशल मीडियावर संताप; चाहत्यांची नाराजी, नेटकरी म्हणाले, ”तुम्ही मर्यादा…”

Mar 01, 2026 | 07:12 PM
Iran Israel War: खामेनेईंच्या हत्येवर Asaduddin Owaisi आक्रमक! “हे अमानवीय आहे…”; भारत सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Iran Israel War: खामेनेईंच्या हत्येवर Asaduddin Owaisi आक्रमक! “हे अमानवीय आहे…”; भारत सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Mar 01, 2026 | 07:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.