राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पात तब्बल १५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. महायुती सरकारवर निशाणा साधताना त्यांनी सोशल मीडियावर पोस्टरद्वारेही सरकारला चिमटा काढला. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पवार यांनी या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.