कॉंग्रेस नेते नसीम खान यांनी रोहित आर्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ही दुर्देवी घटना असून एन्काऊंटर झालेला व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या प्रोजेक्टचा भाग होता, त्यामुळे घटनेमागील कारण आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच, १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘लोकशाही वाचवा’ मोर्चात अनेक विरोधी पक्ष व सामाजिक संस्था सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार याद्यांतील घोळ आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे.