बुलढाणा शहरातील द्वारकाबाई चवरे वसतिगृहात राहणाऱ्या एका 24 वर्षीय विद्यार्थीनीने आपली अनामत रक्कम परत मागितल्याने वसतिगृह अधीक्षक महिलेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.. विद्यार्थिनीचा आरडाओरड पाहून स्थानिक नागरिक गोळा झाले आणि वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती हाताळली, विद्यार्थीनीने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वसतिगृह अधीक्षक महिलेवर गुन्हा दाखल कर#ण्याची प्रक्रिया सुरू होती.